बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पालकांनो सावधान! लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय, तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला

मुंबई |  गेल्या दोन वर्षात कोरोना रूग्णसंख्येत अनेकदा चढ-उतार पहायला मिळाला त्यातच कोरोनाच्या विविध व्हेरियंटनं व्यवस्थेवरचा ताण वाढवला आहे. अशातच कोरोना रूग्णसंख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे.

भारतात गेल्या 24 तासात दोन हजारांहून जास्त रूग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या एक्सई या व्हेरियंटचे रूग्ण आढळत आहेत. या नव्या लाटेत सर्वाधिक फटका हा लहान मुलांना बसत आहे. परिणामी पालकांचं टेन्शन वाढलं आहे.

लहान मुलांना ताप व सर्दी असेल, गळा आणि शरीर दुखत असेल, कोरडा खोकला, उलट्या आणि हगवण लागली असल तर लागलीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचं आहे. डाॅक्टर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत.

दरम्यान, नागरिकांनी लहान मुलांच्या लसीकरणावर भर देणं गरजेचं आहे. भारतात अद्याप जास्त प्रमाणात रूग्ण आढळले नसले तरी चीन आणि युरोपियन देशांमध्ये वाढती रूग्णसंख्या काळजी वाढवत आहे.

थोडक्यात बातम्या – 

भल्या भल्यांची दात तोडणाऱ्या टायसननं भर विमानात प्रवाशाला धु-धु धुतला; पाहा व्हिडीओ

“मी भ्रष्टाचार केला असेल तर फक्त…”, मंत्री हसन मुश्रीफांचं खुलं आव्हान

“छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याच्या कटात राज ठाकरेंचाही सहभाग”

“…जरा तारतम्य ठेऊन बोलावं”, अजित पवारांनी मिटकरींना फटकारलं

मोठी बातमी! राणा दांपत्याला मुंबई पोलिसांचा झटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More