मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरुन राजकीय वर्तुळातील वातावरण जोरदार पेटलं आहे. त्यामुळे सध्या मलिकांची खाती काढून घेतली आहेत. नवाब मलिक यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. मनी लाॅर्डिंग प्रकरणात त्यांना ही अटक करण्यात आली आहे.
नवाब मलिक मनी लाॅर्डिंग प्रकरणी अद्यापही मलिकांना दिलासा मिळालेला नाहीये. आता पुन्हा मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नवाब मलिकांविषयी सध्या अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 18 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मलिक यांना रमजान काळात कोठडीत राहावं लागणार आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. नवाब मलिकांवर झालेल्या ईडी कारवाईनंतर विरोधकांनी मलिकांना चांगलंच निशाण्यावर घेतलेलं पहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
कडक उन्हात तहानलेल्या माकडासाठी पोलीस कर्मचारी ठरला देवदूत, पाहा व्हिडीओ
सरकारची भन्नाट योजना! फक्त 250 रूपये भरून सुरक्षित करा मुलीचं भविष्य
उष्णतेचा कहर! उष्मघातामुळे राज्यात 3 जणांचा मृत्यू
अत्यंत धक्कादायक; कीवमध्ये सापडले तब्बल ‘इतके’ मृतदेह
टेंशन वाढलं! चीनमधून कोरोनाबाबत ‘ही’ धडकी भरवणारी बातमी समोर
Comments are closed.