बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! अखेर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर

सिंधुदुर्ग | संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे सध्या अडचणींत आहे. याप्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आल्यापासून ते नाॅट रिचेबल आहेत. त्यामुळे याप्रकरणी राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ पहायला मिळत आहे.

आता भाजप आमदार नितेश राणे हे अज्ञातवासातून बाहेर आले आहेत. अज्ञातवासातून बाहेर येताच त्यांनी थेट सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेत प्रवेश केला. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ पहायला मिळाली आहे.

नितेश राणेंनी दमदार एण्ट्री मारताच भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. त्यांनी राणे येताच त्यांचं जोरदार स्वागत केलं आहे. न्यायालयाचा दिलासा मिळताच राणे 15 दिवसांनी बाहेर आले आहेत.

दरम्यान, नितेश राणेंवर पुढील कारवाई होईपर्यंत त्यांना अटक करु नका, असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणीपर्यंत राणेंना अटक करण्यात येणार नाही. त्यामुळे राणेंना न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या – 

Omicron चं ‘हे’ नवीन लक्षण आलं समोर, दिसल्यास तात्काळ डाॅक्टरकडे जा

‘राजसाहेब, मानलं तुमच्या दूरदृष्टीला’; तृप्ती देसाईंची स्तुतीसुमने

थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याचा अनोखा जुगाड, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘मी कंगनाजींचा चित्रपट तर नक्कीच पाहणार’; योगींचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

मराठी पाट्यांवरील निर्णयावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More