बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख CBI च्या ताब्यात

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआयने (CBI) घेतला आहे. आर्थर रोड जेलमधून सीबीआय अधिकाऱ्यांनी देशमुख यांना ताब्यात घेतल्याचं समोर आहे.

सीबीआयने काही वेळापूर्वीच अनिल देशमुख यांचा ताबा घेतला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने देशमुखांना ताब्यात घेतलं.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) 100 कोटींच्या वसूली प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत सापडले. अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

अनिल देशमुख यांचा सोमवारी सीबीआय ताब्यात येणार होती, मात्र देशमुख जे जे रुग्णालयात भरती असल्याने तीन दिवस त्यांचा ताबा लांबणीवर पडला होता. अनिल देशमुख यांना शनिवारी खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या –

राजकीय भुकंप होणार?; देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्त्वाचे संकेत

एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, न्यायालयानं दिला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराविषयी एकनाथ खडसेंचा खळबळजनक आरोप, म्हणाले…

“किरीट सोमय्या ही महाराष्ट्राला लागलेली कीड, ही कीड मी संपवणार”

“खोटं बोल पण नेटानं बोल हा संजय राऊत यांचा स्वाभाव”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More