मुंबई | भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुन्हा एकदा न्यायालयाने नितेश राणेंना दणका दिला आहे. संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला आहे.
न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र उच्च न्यायालायनेही नितेश राणे यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.
संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे सध्या अडचणींत आहे. याप्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आल्यापासून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ पहायला मिळत आहे.
दरम्यान, हे. यापूर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानेही नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, याठिकाणीही त्यांच्या अर्ज फेटालण्यात आला आहे.
थोडक्यात बातम्या –
जेष्ठ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचं दुःखद निधन
सोनं-चांदीच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा आजचे ताजे दर
राजकारण तापलं: महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन राणा दाम्पत्यांची सरकारविरोधात घोषणाबाजी
‘…कच्च्या गुरूचा चेला नाय मी’; महिलांसोबत गैरवर्तणाच्या आरोपांवर किरण मानेंची प्रतिक्रिया
किरण माने प्रकरण: “महिलांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून काढलं”
Comments are closed.