अयोध्येतील राम मंदिर उभारणीत सर्वात मोठा अडथळा काँग्रेसच!

रायपूर | अयोध्येतील राम मंदिर उभारणीतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे काँग्रेस पक्ष आहे, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. ते शनिवारी छत्तीसगढमधील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत बोलत होते. 

अयोध्येत राम मंदिर होऊ नये असं काँग्रेसला वाटते. म्हणून ते राम मंदिराच्या कामात अडथळे आणत आहेत, असं आदित्यानाथ यांनी म्हटलं. 

ज्या काँग्रेसला श्रीराम आपलासा वाटत नाही, ते आपल्या कोणत्याच कामाचे नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, काँग्रेस छत्तीसगढचे काहीच भलं करू शकत नाही, असं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही म्हटलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळात का घेत नाहीत?; कार्यकर्त्यांनी दानवेंना धारेवर धरलं

-…तर ‘अवनी’च्या मृत्यू प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू!

-सैनिकांच्या सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय घेता; तसं अवनीच्या मृत्यूचं पापही घ्या!

-आरोपांमुळे मुनगंटीवार संतापले; निरुपमांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार

-मुनगंटीवारांना वाघ मारण्यातच जास्त रस आहे; संजय निरुपमांचा आरोप

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या