Top News

मोदींना मोठा धक्का; विरोधकांकडून हक्कभंग प्रस्ताव दाखल

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा धक्का बसला आहे. मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने हक्कभंग दाखल केला आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधातही हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. मल्लिकार्जुन खरगे, वीरप्पा मोइली, राजीव सातव, ज्योतिरादित्य सिंदिया, के व्ही थॉमस यांच्यावतीने लोकसभा अध्यक्षा महाजन यांना नोटीस देण्यात आली आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आणि संरक्षण मंत्र्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या वेळी दिशाभूल करणारं भाषण दिलं, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे हा हक्कभंग प्रस्ताव आणण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-संतप्त मोर्चेकऱ्यांनी मराठा आमदारांची गाढवावरून काढली प्रतिकात्मक धिंड!

आता परळीच मराठा आरक्षणाचं मुख्य केंद्र, सर्व चर्चा इथूनच होणार!

-परळीत बंदचे आवाहन करणाऱ्यांवर दगडफेक, 2 मराठा मोर्चेकरी जखमी

-दूध दरवाढीच्या मुद्द्यावर राजू शेट्टी आक्रमक, पुन्हा आंदोलन करणार

-मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणं कितपत योग्य?; उपराष्ट्रपतींचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या