देश

विरोधकांना मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीत युती न करण्याचा चंद्रशेखर राव यांचा निर्णय

हैदराबाद | लोकसभा निवडणुकीत कोणाशीही युती करणार नाही, असं तेलगणांचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी सांगितलं आहे. त्यामुळे विरोधकांना धक्का बसला आहे.

येणाऱ्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती कुठल्याही पक्षासोबत युती करणार नाही. त्याचबरोर, लोकसभेसाठी पुढील महिन्यात उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे.

दरम्यान, मोदी सरकारला हटवण्यासाठी सर्व विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत युती करण्याचे प्रयत्न सुरू केल आहेत. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या नंतर आता चंद्रशेखर राव यांनींही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-रूपयाची किंमत कमी झाल्यामुळे तुमच्यावर ‘हे’ परिणाम होतील

-वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठ्यांचा काहीही संबंध नाही- पोलिस आयुक्त

-रुपया गडगडल्यामुळे काँग्रेस-आपचा मोदी सरकारवर निशाणा

-…म्हणून अभिनेत्रीला भर रस्त्यात तरूणाने दिल्या शिव्या!

-पुण्यातील कॉसमॉस बँकेची खाती हॅक, तब्बल 92 कोटी 42 लाखाचा अपहार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या