गांधीनगर | गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तीन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले सौराष्ट्रातील भाजपचे जेष्ठ नेते कनुभाई कलासारिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
कलासारिया यांच्या सौराष्ट्रातील प्रभावामुळे लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भाजपचा पराभव होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे आहे.
दरम्यान, कलासारिया यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे गुजरातमध्ये भाजपला खिंडार पडण्याची शक्यता आहे. तसंच मोदींच्या गुजरातमध्ये कलासारियांचा प्रवेश भाजपला मोठा धक्का मानला जातोय.
महत्त्वाच्या बातम्या–
-बायकोला उमेदवारी दिली नाही म्हणून भाजप कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!
-तंबाखू खाणाऱ्या पोलिसाला न्यायालयाची शिक्षा; लावल्या खराब भिंती पुसायला
-2019 मध्ये भाजप जिंकल्यास भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ होईल!
-रामराजेंचे विधानपरिषदेचे सभापती पद धोक्यात?
-नाणार प्रकल्पाविरोधातील मोर्चाला सरकारने परवानगी का दिली नाही!