बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराने काढला नवीन पक्ष

चंदीगढ | लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी हरयाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचा खासदार राजकुमार सैनी यांनी पक्षापासून फारकत घेत नवीन पार्टीची घोषणा केली आहे.

2019 मध्ये हरयाणातील सर्व 10 लोकसभा  आणि 90 विधानसभा जागांवर त्यांचा पक्ष निवडणूक लढवणार असल्याचंही सांगण्यात येतंय.

दरम्यान, राजकुमार सैनी यांच्या नव्या पार्टीचे नाव लोकतंत्र सुरक्षा पार्टी असे असणार असून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी या पार्टीची स्थापना केली आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-राज आणि उद्धव ठाकरेंचा मराठा आरक्षणाला विरोध- नारायण राणे

-…त्यांनी अख्खा महाराष्ट्र लुटला तरी त्यांची झोळी भरली नाही- सदाभाऊ खोत

-सरकारची जुमलेबाजी जास्त काळ टिकणार नाही- प्रकाश आंबेडकर

-राणे पिता-पुत्रांवर मराठा मोर्चेकऱ्यांचा संताप; मोर्चेकऱ्यांनी केला जाहीर निषेध

-मराठा आंदोलन चिघळलं; मोर्चेकऱ्यांनी पुण्यात बस पेटवली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More