नाशिक महाराष्ट्र

शिवसेनेला मोठा धक्का; नगराध्यक्षांसह 5 नगरसेवक भाजपमध्ये

नाशिक | नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दिंडोरी नगरपंचायत समितीचे नगराध्यक्षांसह 5 नगरसेवकांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 

नगराध्यक्ष प्रमोद देशमुख यांच्यासह नगरसेवक सर्वश्री तुषार वाघमारे, निलेश गायकवाड, निर्मलाताई जाधव, सविता देशमुख, सरीताताई पगारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे नगरपंचायतीची सत्ता भाजपकडे गेली आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-विजय मल्ल्यासारखे स्मार्ट बना; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला!

-संभाजी भिडे हा जातीय दंगली घडवणारा व्हायरस- चित्रा वाघ

-राष्ट्रपतींकडून 4 नव्या खासदारांची नियुक्ती; पहा कुणाला मिळाला बहुमान…

-‘आंबा महात्म्य’ भिडेंच्या अंगलट; कायदेशीर कारवाईला सुरुवात

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साधेपणा; पोलीसही भारावले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या