देश

‘आप’ ला मोठा धक्का; आणखी एका नेत्याचा राजीनामा!

नवी दिल्ली | आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे, आपच्या आणखी एका नेत्यानं राजीनामा दिला आहे. आशीष खेतान असं या आप नेत्याचं नाव आहे.

आशीष खेतान हे आपचे सक्रीय नेते होते. त्यांनी 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक ही लढवली होती. मात्र त्यांनी अचानक राजीनामा दिला आहे. अद्याप त्यांच्या राजीनामा देण्याचं कारण स्पष्ट झालं नाही.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच आपचे नेते आशीतोष यांनी आपला राजीनामा दिला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला हा मोठा धक्का मानला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या-

-परेलमधील क्रिस्टल टॉवरच्या आगीत 16 जण जखमी तर चौघांचा दुर्दैवी अंत

-भाजपच्या राज्यात राम मंदिराचा फुटबॉल झालाय- शिवसेना

-परेलमधील क्रिस्टल टॉवरला आग; पाहा काय काय घडतंय…

-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत काळाच्या पडद्याआड

-पप्पा, चांगले आहेत की वाईट?; धोनीच्या मुलीचं उत्तर सोशल मीडियात व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या