महाराष्ट्र मुंबई

छोट्या वाहनांना मोठा दिलासा; एक महिन्यासाठी टोलमाफी

मुंबई | ऐरोली आणि मुलुंड या टोलनाक्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या छोट्या खासगी वाहनांना एक महिना टोल माफ करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी उद्यापासून होणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंब्रा बाह्यवळण मार्ग दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे  ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील रस्त्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे छोट्या वाहनांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-MIM च्या नगरसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या 5 नगरसेवकांना अटक!

-सनी लियोनीनं केली केरळसाठी 5 कोटींची मदत!

-शिवडीच्या मजनूसमोर पोलिस आणि पालिका प्रशासन झुकले!

-दाभोलकरांच्या हत्येचे खरे मास्टरमाईंड विरेंद्र तावडे आणि अमोल काळेच!

-मी कपील देव नाही आणि मला त्यांच्यासारखं व्हायचं नाही-हार्दिक पंड्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या