गेहना वशिष्ठ अश्लील व्हिडीओ रॅकेटप्रकरणी मोठा खुलासा, बड्या अभिनेत्रीचा नवरा…
मुंबई | मुंबईतील तरूण मुलींना फसवून अश्लील व्हिडीओ शूट करणाऱ्या अभिनेत्री गहना वशिष्ठच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. अशातच या तपासात या अश्लील व्हिडीओ रॅकेटप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात बॉलिवूडमधील एका बड्या अभिनेत्रीचा नवरा रॅकेटला पैसे पुरवत असल्याचं समजत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये त्याची चौकशी होणार आहे. अभिनेत्री गेहना वशिष्ठनंतर मुंबई पोलिसांनी उमेश कामत नावाच्या एका व्यक्तिला अटक केली आहे.
उमेश कामतच्या चौकशीत संबंधित अभिनेत्रीचा नवरा हा पैसे पुरवत असल्याचं समजलं आहे. त्यासोबतच या रॅकेटचं जाळ परदेशातही पसरलं असल्याचं तपसात समोर आलं आहे.
दरम्यान, अभिनेत्री गहनावर 87 अश्लील व्हिडीओ तयार केल्याचा आरोप असून ति ज्या वेबसाईटवर अश्लील व्हिडीओ अपलोड करायची. हे व्हिडीओ पाहण्यासाठी सबस्क्रायबरना दोन हजार रूपये भरावे लागत होते.
थोडक्यात बातम्या-
‘त्या’ आत्महत्या केलेल्या तरुणीचे मंत्र्यासोबत प्रेमसंबंध?; पोलीस काय म्हणाले???
सरकार शोधतंय स्वयंसेवक करावी लागणार ‘ही’ कामं
‘या’ कारणामुळं अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात वादाची ठिणगी
आठवड्यात तीन सुट्ट्या?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
“दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले, सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलले”
धक्कादायक! सासऱ्याने आपल्या गर्भवती सुनेवरच केला बलात्कार त्यानंतर दिली ही धमकी
Comments are closed.