बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हाॅलिवूडला मोठा धक्का! Marvelच्या सिरिजमधील अभिनेत्याचा अपघाती मृत्यू

नवी दिल्ली | मार्वल सेरीजच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मार्वलच्या पुढील सेरिजमधला फ्रेंच अभिनेता गॅस्पर्ड उलियेलचं निधन झालं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अनेक चित्रपटांमध्ये, अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेता गॅस्पर्ड उलियेलचा स्कीइंग करताना अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू्च्या बातमीनं चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दक्षिणपूर्व फ्रान्समधील मॉन्टवालेझन शहरात स्कीइंग करण्यासाठी गेला होता. त्यावेळी ही घटना घडली. गॅस्पर्डच्या जाण्यानं मनोरंजन विश्वात मोठी शोककळा पसरली आहे.

दरम्यान, दुर्घटनेनंतर गॅस्पर्डला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान त्याच्या निधनाचे वृत्त ऐकताच हॉलिवूडला धक्का बसला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaspard Ulliel (@gaspard_ulliel)

थोडक्यात बातम्या – 

निव्वळ आनंद! किरण माने यांना मिळाला नवा चित्रपट, साकारणार ‘ही’ भूमिका

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट, डाॅक्टर म्हणाले…

पुढील 2-3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा गंभीर इशारा

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ तारखेपासून शाळा सुरु होणार

कोरोनावर कोणती औषधं प्रभावी?; WHOनं दिला मोलाचा सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More