बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तारक मेहता’ मालिकेच्या चाहत्यांना मोठा झटका, अत्यंत वाईट बातमी समोर

मुंबई | गेल्या 14 वर्षांपासून सर्वांचं मनोरंजन करत असेलेल्या ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. अभिनेते शैलेश हा शो सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

या मालिकेत शैलेश लोढा हे लेखक तारक मेहता यांची भूमिका साकारत आहेत. तारक मेहता व जेठालाल (Jethalal) यांची मालिकेमध्ये चांगली मैत्री दाखवण्यात आलीय. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते.

जेठालालवर आलेलं प्रत्येक संकट दूर करण्यासाठी तारक मेहता नेहमीच मदत करीत असतात. याच कारणामुळे या व्यक्तिरेखेलाही चाहत्यांचं खूप प्रेम मिळत आहे.

गेल्या 14 वर्षांपासून शैलेश यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. परंतु या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. तारक मेहता हे मालिकेमध्ये जेठालालचे फायर ब्रिगेड असतात. जेठालालला कोणतीही समस्या जाणवली की ती सांगायला तो तार मेहता यांच्याकडे जात असतो, असं मालिकेमध्ये दाखवलं आहे.

दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाची प्रचंड लोकप्रियता आहे. गेली 14 वर्षे ही मालिका लोकांचं मनोरंजन करत आहे. तसेच मालिकेतील पात्र आणि ते पात्र साकरणारे हे कलाकार प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. गेल्या 14 वर्षांपासून या मालिकेने सर्वांना खूप हसवलंय.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीचा भीषण अपघात

“ठाकरे कुळाने वाघाच्या छातीने संघर्ष केला म्हणून आज महाराष्ट्र दिल्लीपुढे न झुकता उभाय”

“जिसको हलके मे लिया है वो महाबली हल्क है रे टरबूज भोंग्या…”; दिपाली सय्यदांची फडणवीसांवर टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हुसेन दलवाई यांचं निधन

“महिलांवर हात उगारणं ही त्यांची संस्कृती?, आम्ही त्यांना सोडणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More