देश

अयोध्येत योगी सरकार उभारणार प्रभू रामचंद्रांचा भव्य पुतळा

लखनऊ | अयोध्येतील शरयू नदीच्या तिरावर प्रभू रामचंद्रांचा भव्य पुतळा उभारण्याची तयारी योगी सरकारने केलीय. धार्मिक पर्यटनाला चालना मिळावी यासाठी हा पुतळा उभारण्याची योजना असून यासंदर्भातील प्रस्ताव राज्यपालांना पाठवण्यात आलाय. 

‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या माहितीनूसार या पुतळ्याची उंची 100 फुट असण्याची शक्यता आहे. पण अद्याप या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.

दरम्यान, पुतळ्यासोबतच रामकथा गॅलरीही उभारण्यात येणार असल्याचं कळतंय.

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या