मनोरंजन

मेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती

मुंबई | बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची सांगता झाली आहे. पहिल्या दिवसापासून प्रकाशझोतात राहिलेल्या मेघा धाडेने विजेतेपदाचा मान मिळवला आहे. 

पहिल्या पाचमध्ये आस्ताद काळे, सई लोकूर, स्मिता गोंदकर, पुष्कर जोग आणि मेघा धाडे हे स्पर्धक होते. त्यात अनुक्रमे आस्ताद आणि सई बाहेर पडले. तिसऱ्या स्थानावर स्मिता आली तर उपविजेतेपदाचा मान पुष्करनं मिळवला. 

दरम्यान, बिग बॉसची विजेती म्हणून तिला 18 लाख 60 हजार रुपये बक्षिस स्वरूपात मिळाले. त्यासोबतच एक आलिशान घरही मिळालं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडली विठ्ठलाची शासकीय महापूजा

-विठ्ठलानं मुख्यमंत्र्यांना खरं बोलण्याची सद्बुद्धी द्यावी!

-मोदी सरकारची उलटगणती सुरू झालीय; सोनिया गांधींचा हल्लाबोल

-आई-बहिणीवरून शिव्या द्यायच्या नाहीत; धोनीचा खेळाडूंना दम

-मुख्यमंत्र्यांच्या नकारामुळे ‘यांना’ मिळणार विठ्ठलाच्या पुजेचा मान!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या