बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बिग बॉस’च्या घरात जोरदार राडा; पुष्कर आणि नंदकिशोर भिडले!

मुंबई | ‘घरामध्ये आऊंशी कोणीही उद्धटपणे वागलेले मी खपवून घेणार नाही, कारण त्या मला आईसारख्या आहेत,’ असं पुष्करनं नंदकिशोरला सुनावलं आहे. त्यावरुन बिग बॉसच्या घरात जोरदार राडा झाला.

व्यापाराच्या टास्कनंतर नंदकिशोर आणि उषा नाडकर्णी(आऊ) यांच्यात वाद झाले. त्यात नंदकिशोर अाऊंना आणि इतर सर्वांना उलटी उत्तरं देत होता. त्यावर मेघा, सई, शर्मिष्ठा आणि पुष्कर यांनी त्याच्याशी कडाक्याचं भांडण केलं.

दरम्यान, वाईल्ड कार्ड एण्ट्री घरातील सदस्यांना पटलेली नाही. त्यात नंदकिशोरचे असे वागणे त्यांच्या डोहीजड होताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-प्रणवदांच्या येण्यानं संघाच्या फेसबुक पेजला जबरदस्त बुस्ट!

-शहा मातोश्रीवरुन फक्त ढोकळा खाऊन गेले; अखेर युती नाहीच!

-फक्त हिंदूसाठीच काम करा, मुस्लिमांसाठी नाही- भाजप आमदार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुटुंबियांना धमकीची पत्रं

-मध्यरात्रीपासून अचानकपणे एसटी कर्मचारी संपावर; प्रवाशांचे हाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More