मुंबई | बिग बाॅसच्या घरात बिकिनी घालून स्त्रियांप्रमाणे वेशभूषा करून प्रसिद्धी झोतात आलेला पुष्कर जोग आता वॅक्सिंगदेखील करणार असल्याचं समजतंय.
बिग बॉसने दिलेल्या नव्या टास्कमुळे नंदकिशोर चौगुले सुद्धा ट्रोल झाला होता. ‘होऊ दे चर्चा’ हा टास्क सध्या बिग बॉसच्या घरात रंगला आहे.
बिग बॉसने दिलेल्या नव्या टास्कमुळे घरातील सदस्यांना आठवडाभर बातम्यांमध्ये यायचे आहे. या टास्कमध्ये रिपोर्टर आणि कॅमेरामनचे काम पहिल्या दिवशी नॉमिनेशनच्या टास्कमध्ये प्रथम आलेल्या रेशम आणि मेघाला देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-…अखेर रवींद्र मराठेंना जामीन मंजूर!
…तो आरोपी माझा सुरक्षारक्षक नव्हताच; संभाजी निलंगेकरांचा दावा!
-तुम्ही भाजप अध्यक्ष आहात की एजंट?
-नाणार प्रकल्पावरून मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना आक्रमक!
-30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!
Comments are closed.