बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडली ही अभिनेत्री!

मुंबई | बिग बॉस मराठीच्या घरातून दर रविवारी एक सदस्य बाहेर पडतो, हे सर्वांना माहीत आहे. या आठवड्यात अभिनेत्री जुई गडकरी या घरातून बाहेर पडली आहे. 

सई, जुई, अस्ताद हे या आठवड्यात डेंजर झोनमध्ये होते. त्यात सई सेफ असल्याचं सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी सांगितलंं. त्यानंतर मात्र जुई आणि आस्ताद मधून कोण बाहेर जाणार? याची उत्सुकता वाढली होती. 

दरम्यान, जाता-जाता जुईला कोणा एका सदस्याला एक आठवडयाची शिक्षा देण्याची मुभा दिली होती. तिने सईला आठवडाभर कॉफी न पिण्याची शिक्षा दिली. 

महत्त्वाच्या बातम्या-

-दोन छत्रपती कुठल्याही कार्यक्रमात एकत्र येत नाहीत, फक्त मुंडे साहेबांसाठी आले!

-शेतकरी राजा भडकला; आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय

-मोदी देतात तेवढ्या पैशांमध्ये तर फक्त पकोड्याचाच गाडा टाकता येऊ शकतो!

-भाजपच्या खासदारांना मोदी नकोसे, पर्याय शोधण्याचं काम सुरु!

-पिछेहाट झाल्यानं भाजप चिंतेत; आज बैठकांवर बैठका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More