बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसला सर्वात मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली | काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला आहे. कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नवी आझाद यांनी काँग्रसला रामराम केलाय.

गुलाब नबी आझाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीये.गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पाच पानी राजीनामा पत्र पाठवलं आहे.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More