देश

मोदींनंतर साध्वींवर नितीश कुमारही नाराज

पाटणा | मध्यप्रदेशमधील भोपाळ मतदारसंघातील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नथुराम गोडसेबाबतच्या वक्तव्यावरुन आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

साध्वी प्रज्ञाचे वक्तव्य निषेधार्थ आहे. याचे समर्थन होऊच शकत नाही. साध्वींवर काय कारवाई करायची तो भाजपचा अंतर्गत प्रश्न असेल, असं नितीश कुमार म्हणाले आहेत.

साध्वी प्रज्ञा यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त आहे, हे वक्तव्य केलं होतं. साध्वींवर संपूर्ण भारतभरातून टीकेची झोड उठली होती.

दरम्यान, साध्वींचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगून त्यांना कधीही माफ केलं जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या

-बंगालमध्ये तुफान राडा, भाजप उमेदवाराच्या गाडीची तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

-चंद्राबाबू नायडूंनी 24 तासात दुसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट! हालचालींना जोरदार वेग

-महत्वाच्या क्षणी सोनिया ‘फ्रंटफूट’वर! या पक्षाने काँग्रेसला दिला निकालाआधी पाठिंबा

-मोदींनी ध्यानधारणा केलेल्या गुहेत राहण्यासाठी तुम्हीही करु शकता बुकींग; त्यासाठी मोजावे लागतील ‘एवढे’ पैसे!

-राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या जागांसंदर्भात अरविंद केजरीवाल यांचं मोठं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या