Top News देश

बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार?; आमदार एनडीएत सामील होण्याची शक्यता

पटणा | बिहार काँग्रेसमध्ये फूट पडून त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी काही जण एनडीएत सामील होतील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

काँग्रेसचे 19 आमदार निवडून आले असून त्यांनी एनडीएमध्ये सामील व्हावे, असं आवाहन हिंदुस्थान अवाम मोर्चाचे नेते जितनराम मांझी यांनी केलं आहे. त्यानंतरच बिहार काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चेला वेग आला.

या निवडणुकांत महाआघाडीमध्ये काँग्रेसने सर्वात खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे महाआघाडी सत्ता मिळविण्यापासून वंचित राहिली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये काठावरचे बहुमत मिळालेल्या एनडीएने आणखी आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

भाषा सांभाळून वापरा नाहीतर उलटे फटके पडतील; अनिल परब यांना भाजपचं प्रत्युत्तर

“नितीश कुमार दगाफटका करतात, बिहारमध्ये राजकीय भूकंप केव्हाही होऊ शकतो”

 पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राचा वीरपुत्र शहीद, कोल्हापूरचे ऋषीकेश जोंधळे यांना 20व्या वर्षी वीरमरण

…तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट मातोश्रीसमोर आंदोलन करणार- नवनीत राणा

“नितीशकुमार हे शरद पवारांसारखे, सहजासहजी कुणाच्या हाती लागणार नाहीत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या