देश

बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती!

पाटणा | बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

पांडे बक्सर विधानसभेच्या जागेवरुन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (रालोआ-एनडीए) पांडे यांना तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांपासून पांडे हे अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत होते. पांडे स्वेच्छानिवृत्ती घेतील अशी चर्चा बिहारमध्ये सुरु होती.

महत्वाच्या बातम्या-

साताऱ्यात पत्रकारांसाठी पत्रकारांनीच उभं केलं कोरोना केअर सेंटर!

…..तर त्या खासदारांना कायमचं निलंबित करा- रामदास आठवले

सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा काय आहे भाव

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सोडलं उपोषण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या