Top News देश

‘धनुष्यबाण’ नव्हे निवडणूक आयोगानं शिवसेनेला दिलं ‘बिस्कीट’; शिवसेना म्हणते…

नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने बिस्कीट हे चिन्ह दिलं आहे, मात्र शिवसेनेने या चिन्हावर नापसंती व्यक्त केली आहे.

सत्ताधारी नितीशकुमार यांच्या जेडीयूने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आक्षेप नोंदवला होता. जेडीयूचे चिन्ह बाण असल्याने मतदारांमध्ये गोंधळ होऊ शकतो, असं जेडीयूने निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलं होतं. हा आक्षेप आयोगानं ग्राह्य धरला आहे.

दरम्यान, शिवसेने ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस किंवा बॅट यापैकी एक चिन्ह देण्याची मागणी केली होती. मात्र आयोगाने त्यांना बॅट दिली आहे. शिवसेनेने आक्षेप घेणारं पत्र लिहिल्यानंतर आता याप्रकरणात काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल

कर्ज हफ्त्यावरील स्थगिती अजून वाढवू शकत नाही, न्यायालयाने हस्तक्षेप करु नये- केंद्र सरकार

‘खाया पिया कुछ नहीं, ग्लास तोडा आठ करोड का’, सेहवागची केदार जाधववर टीका

राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या ‘त्या’ खेळाडूची आत्महत्या

निवडणूक प्रचारात हात मिळवणं आणि गळाभेटीवर बंदी, बिहार सरकारचा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या