Top News राजकारण

“बिहारमध्ये नितीश कुमार यांचं सरकार लवकरच कोसळणार”

Bihar CM Nitish Kumar talks to mediapersons and answers the questions and queries raised by PM Narendra Modi in Patna on Tuesday. Express Photo by Prashant Ravi. 01.09.2015.

बिहार | लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राजदचे आमदार तेज प्रताप यादव यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. नितीशकुमार यांचं सरकार लवकरच कोसळणार असल्याचं, तेज प्रताप यादव यांनी सांगितलंय.

राजदचे आमदार तेज प्रताप म्हणाले, “भाजप हा एक असा पक्ष आहे जो त्याच्या मित्र पक्षांना गिळून टाकतो. अरुणाचल प्रदेशमध्ये जदयूच्या 6 आमदारांनी भाजपात प्रवेश केला असून केवळ एकच आमदार उरलाय.”

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर नितीशकुमार सरकार अडचणीत आलंय. त्यातच आता कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून नितीश कुमार सरकार लवकरच पडणार असल्याचं, तेज प्रताप म्हणाले.

दरम्यान, नितीश कुमार यांच्या कृतीमधून भाजपाने पक्ष फोडल्याने नाराजी असल्याचं दिसून येतंय.

थोडक्यात बातम्या-

दीड महिन्यांच्या बाळाच्या श्वसननलिकेत अडकली सेफ्टी पिन; पिन काढण्यात डॉक्टरांना यश

…म्हणून आव्हाड म्हणत आहेत की ठाकरे सरकारविरूद्धही आंदोलन करा

रात्री लवकर न झोपल्याचे परिणाम; अंपायरने भर मैदानात केलं असं काही की….; पाहा व्हिडीओ

ईडीवरून सीडी लावण्याच्या खडसेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले…

भाजपला धक्का! एनडीएतून आणखी एक मित्रपक्ष बाहेर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या