पाटणा | आगामी बिहार विधानसभा निवडणुकांसाठी एकीकडे मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीएचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. तर दुसरीकडे, आरजेडी नेता तेजस्वी यादव हे महागठबंधनकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र रविवारी सकाळी बिहारच्या जनतेला तिसऱ्या मुख्यमंत्री दावेदाराची ओळख झाली.
बिहारच्या अनेक मुख्य वर्तमानपत्रांमध्ये रविवारी एक जाहिरात छापून आली. यामध्ये पुष्पम प्रिया चौधरी नावाच्या एका महिलेने स्वत:ला 2020 विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाची दावेदार म्हणून स्व:घोषित केलं आहे. याबाबत तिने ट्विट केलं आहे.
“जन गण सबका शासन”. या जाहिरातीत हे सांगण्यात आलं की आता बिहारमध्ये कुणाचं सरकार येईल. बिहार विकासायोग्य आहे आणि इथे विकास होऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं. या जाहिरातीत पुष्मप प्रिया चौधरी यांनी एक पंच लाईनही दिली, “जन गण सबका शासन”. या जाहिरातीत हे सांगण्यात आलं की आता बिहारमध्ये कुणाचं सरकार येईल.
‘प्लुरल्स’ नावाचं एक राजकीय पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाच्या त्या अध्यक्षा आहेत. 8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त पुष्पम प्रिया चौधरी यांनी जाहिरात देत उमेदवारी जाहीर केली.
Bihar needs pace, Bihar needs wings, Bihar needs change. Because Bihar deserves better and better is possible. Reject bullshit politics, join Plurals to make Bihar run and fly in 2020. #PluralsHasArrived #ProgressiveBihar2020 pic.twitter.com/GiQU00oiJv
— Pushpam Priya Choudhary (@pushpampc13) March 8, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
आपण ट्रोल करणाऱ्यांना भीत नाही, बोलतच राहणार- अमृता फडणवीस
आदित्य ठाकरेंच्या खात्यावर अमित ठाकरेंची असणार करडी नजर
महत्वाच्या बातम्या
आदित्य ठाकरेंच्या खात्यावर अमित ठाकरेंची असणार करडी नजर
“साहेब… 14 वर्षांचा वनवास संपला, लवकरच अयोध्येकडे कूच करावी लागणार”
मराठीत बोलले नाही म्हणून भाषण रोखलं; सदावर्तेचा शिवसेनेवर आरोप
Comments are closed.