देश

बिहार बलात्कार प्रकरण; समाजकल्याण मंत्र्यांचा राजीनामा!

बिहार | बिहारमधील मुझफ्फरपूर येथील बालिकाश्रमात झालेल्या बलात्कार प्रकरणी राज्याच्या समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांनी राजीनामा दिला आहे. 

मुझफ्फरपूर बालिकाश्रम बलात्कारप्रकरणी सीबीआयकडून तपास सुरू आहे. प्रकरणी मुख्य आरोपी असलेला ब्रजेश ठाकूर आणि मंजू वर्मा यांचे पती चंद्रेश्वर वर्मा यांचे संबंध असल्याचे समोर आले होते. त्यामुळे मंजू वर्मा यांच्यावर विरोधकांनी राजीनामा देण्यासाठी दबाव आणला होता.

दरम्यान, समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांनी राजीनामा दिला असून त्यांच्यावरील आणि पतीवरील आरोप फेटाळून लावले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा बापाचं आत्महत्येपूर्वीचं हृदय पिळवटून टाकणारं पत्र!

-मराठा आंदोलनामुळे उद्या पुण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी!

-खासदार हिना गावितांकडून मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर!

-अक्षय कुमारचा इंस्टाग्रामवर धुमाकूळ, तब्बल एवढे फाॅलोअर्स

-आता आरक्षणासाठी लिंगायत समाजही रस्त्यावर उतरणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या