FACT CHECK फोटो फिचर

मराठी मालिकांमध्ये सोज्वळ अभिनयासाठी फेमस; आता इन्स्टावर टाकले बिकिनीतले फोटो

मुंबई | मराठी अभिनेत्री अमृता देशमुख आपल्या गावरान आणि सोज्वळ अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. अमृता आपल्या सोशल माध्यमांवर सक्रिय असलेली पाहायला मिळते. मात्र आता अमृता आपल्या बिकिनीतल्या फोटोमुळे चांगलीच चर्चेत आहे.

अमृताने यावेळी मात्र जरा हटके फोटोशूट केलं आहे. त्यामुळे अमृता चांगलीच चर्चेत आहे.

आपल्या आपल्या सोशल अकाऊंटवर ती चाहत्यांना घायाळ करणारे फोटो पोस्ट करत असतेच मात्र आत्ता अमृताने बिकिनीतले फोटो टाकले आहेत.

कोणतेही अभिनेत्री फोटो पोस्ट करत असतेच पण तिने बिकिनीमधील फोटो पोस्ट केले तर त्याची चर्चा तर होणारच ना. अशाच प्रकारे अमृतानेही चाहत्यांना चर्चा करायला भाग पाडेल असे फोटो पोस्ट केले आहेत.

अमृताने बिकिनीमधील फोटो पोस्ट केल्यावर तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी लाईक्सचा अक्षरक्ष: पाऊस पाडला आहे. परंतू मराठी अभिनेत्रीने बिकिनीमध्ये फोटो पोस्ट केले म्हटल्यावर काही तिखट प्रतिक्रियाही फोटोवर येतात. त्यामुळे अमृताने कमेंट बॉक्स बंद ठेवणं पसंत केलं आहे

 

 

झी युवा वाहिनीवरील फ्रेशर्स मालिकेतील परी देशमुख हे पात्र तिने चांगलंच गाजवलं होतं. अमृताचं पात्र तरूणाईच्या पसंतीस उतरलं होतं. ‘तुमचं आमचं सेम असतं’, फ्रेशर्स, सारख्या मालिकेत अमृता दिसली होती.

काही महिन्यांपूर्वीत अमृतानं रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. स्वीटी सातारकर हा तिचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

 

अमृताचे काही खास अदाकारी फोटो

 

अमृताला तिच्या पुढील वाचलालीसाठी ‘थोडक्यात’कडून खुप खुप शुभेच्छा….!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या