देश

काँग्रेसच्या धोरणांमुळेच मुस्लीम समाज प्रगतीपासून वंचित- अमित शहा

नवी दिल्ली |  काँग्रेसची धोरणे आणि काही दिशाभूल करणाऱ्या माध्यमांमुळे मुस्लीम समाजाची प्रगती झाली नाही, असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी धर्माधारित आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे.

धर्माच्या नावावर कुणालाही आरक्षण देण्यात येणार नाही, तसेच कुणाला देऊही देणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही माध्यमे भाजपबाबत मुस्लीमांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-विरोधी पक्षांच्या सरकारांकडून कर्ज नसणारांनाही कर्जमाफी मिळाली- नरेंद्र मोदी

उदयनराजेंविरोधात शिवसेनेचे नितीन बानुगडे लढणार नाहीत!

‘कॅप्टनकूल’ धोनी संघात परतणार, कोणत्या खेळाडूला डच्चू मिळणार?

-“शिवसेनेचे गुलाबराव पाटील लंगोट बांधत नाहीत तर खिशात घेऊन फिरतात”

“माझ्या जिवाला काही बरं वाईट झालं तर जनता मोदींना जबाबदार धरेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या