भाजपला सर्वात मोठा धक्का; 3 राज्यांमध्ये सत्ता जाण्याची शक्यता

नवी दिल्ली | लोकसभेची सेमीफायनल मानली जाणाऱ्या 5 राज्यांच्या निकालांमध्ये भाजपला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 3 राज्यांमध्ये भाजपची सत्ता जाण्याची शक्यता आहे. 

आतापर्यंत येत असलेल्या निकालांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. तर भाजप मात्र पिछाडीवर पडल्याचं चित्र आहे. 

राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता जाणार असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. मध्य प्रदेशमध्ये ‘काँटे की टक्कर’ आहे, मात्र याठिकाणीही काँग्रेस आघाडीवर आहे. 

तेलंगणात टीआरएस आणि काँग्रेसमध्ये टक्कर आहे. मात्र टीआरएस निर्णायक आघाडी घेऊ शकते, असं दिसतंय. 

महत्वाच्या बातम्या –

-काँग्रेसचे ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता; 5 पैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेस आघाडीवर

-पळवा-पळवीची भीती; काँग्रेसनं आपल्या विजयी उमेदवारांना दिले हे आदेश!

राजस्थानमध्ये काँग्रेस सुसाट; भाजपचं कमळ पडलं मागे…

-राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची आघाडी, पाहा काय आहेत पहिले कल

-ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत असाल तर एकदा हा धक्कादायक व्हीडिओ नक्की बघा…