Top News

जगनमोहन यांच्या ‘वायएसआर’ला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी ऑफर

Loading...

नवी दिल्ली | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वाएसआर काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या उपसभापती पदाची ऑफर दिल्याचं कळतंय. भाजप प्रवक्ते जेव्हीएल नरसिंह राव यांनी नुकतीच यासंदर्भात जगनमोहन यांची भेट घेतली.

नरसिंह राव यांनी जगनमोहन यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली. नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनेवरुनच त्यांनी ही भेट घेतली आहे.

जगनमोहन यांच्या पक्षाने नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रेकॉर्डब्रेक विजय संपादन केला. तसेच लोकसभेच्या २२ जागा जिंकल्या आहेत.

वाएसआर काँग्रेसला मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आहे. त्यामुळे हे लक्षात घेऊनच वायएसआर भाजपला आपला निर्णय कळवणार असल्याचं कळतंय.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-सपना चौधरीच्या कार्यक्रमात जोरदार गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज

-अमोल कोल्हे कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटणार???

-धरणाचे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

-धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

-योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं; पत्रकार प्रशांत कनोजिया यांची सुटका करण्याचे आदेश

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या