देश

भाजप आणि संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत- शशी थरूर

नवी दिल्ली | भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केला आहे. ते तिरूअनंतपुरम येथील कार्यक्रमात बोलत होते.

ते मला पाकिस्तानला जाण्यास सांगत आहेत. हे सांगण्याचा त्यांना कोणी अधिकार दिला? त्यांनी हिंदुत्वाचे तालिबानीकरण सुरु केले आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत भाजप जिंकली तर देशाचा हिंदू पाकिस्तान होईल, असं वक्तव्य नुकतच केलं होतं. त्या वादानंतर आता आणखी एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-दूध आंदोलनाकडे हार्दिकने फिरवली पाठ; राजू शेट्टींना रस्त्यावर खुर्ची टाकून बसण्याची वेळ!

-सांगलीत पोलिसाला 18 वेळा भोसकलं, घटना सीसीटीव्हीत कैद

-दूध दरवाढीवरुन नगरच्या शेतकऱ्यानं महादेव जानकरांना शिव्या दिल्या!

-भाजप दहा तोंडी रावण आहे; विद्या चव्हाण यांचा भाजपवर हल्लाबोल!

-आता भाजपला शिवाजी महाराज भलते वाटायला लागले आहेत- जयंत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या