महाराष्ट्र मुंबई

गुन्ह्यांमध्ये वाढ; राज्य सरकारचा मात्र पोलीस भरतीकडे कानाडोळा

संग्रहित फोटो

मुंबई | वाढत्या लोकसंख्येनुसार गुन्ह्यांमध्येही वाढ होत आहे. मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात पुरेसे पोलिसबळ नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याकडे विद्यमान युती सरकारने कानाडोळा केल्याचं चित्र आहे. 

राज्याच्या पोलीस महासंचालकांनी 2011 साली 61 हजार 494 पोलिसांच्या भरतीचा प्रस्ताव सादर केला होता. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने 2011 ते 2014 या काळात 22 हजार 864 पोलीस भरती केली.

दरम्यान, त्यानंतर भाजप-शिवसेनेनं पोलीस भरतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे मागील 4 वर्षात फक्त 2 हजार 733 पोलीस भरती झाली. राज्यात अजून 35 हजार 897 पोलिसांची आवश्यकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पुण्याच्या मगर-सातव कुटुंबातले सात जण अचानक बेपत्ता

-तुम्ही वांग्याचं भूत केलंय, मला तुमचं तोंडही बघायचं नाही!, 

-केरळ सरकारला हवीय यूएईची 700 कोटींची मदत; मोदी सरकार म्हणतं नको!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना का मिठी मारली?; राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला खुलासा

-… म्हणून सोनिया गांधींनी नितीन गडकरींना दिले धन्यवाद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या