देश

‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या मुद्द्यावरून भाजपचा यु-टर्न

नवी दिल्ली | ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा मुद्दा उपस्थित केलेल्या भाजपने युटर्न मारला आहे. आम्ही वन नेशन, वन इलेक्शनची मागणीच केलेली नाही, असं म्हणत भाजपानं चर्चांना पुर्णविराम दिला आहे. 

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधी आयोगाला एकत्र निवडणुका घेण्याबाबत पत्र लिहीलं होतंं. त्यात एकत्र निवडणुका घेतल्याने पैसा वाचेल, तसंच प्रशासनाचा ताणही वाचंल, असं म्हटलं होतं. 

दरम्यान, आज सकाळी निवडणूक आयोगाने याला नकार दिला आहे. तर निवडणुका घेण्याचा आमचा विचार नाही, असं भाजपने स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-15 आॅगस्टला आत्मदहन करणार; 3 मराठा तरूणांनी मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहिलं पत्र

-… तर मोदी रशियासोबतही आपल्या निवडणुका घेऊ शकतात!

-देशभक्ती जागं करणारं ‘पलटन’चं नवं गाणं, एकदा नक्की पहा

-राष्ट्रवादीकडून नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या, पाहा तुमच्या जिल्ह्यात कुणाला संधी…

-चेतन तुपे यांना सुखद धक्का; राष्ट्रवादीकडून पुणे शहराध्यक्षपदी निवड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या