सांगली

30 लाखांचा चेक फडकवत भाजप नेता म्हणाला, ‘बोला आता तरी तिकीट देणार का’?

मिरज | भाजपच्या उपाध्यक्षानं उमेदवारीसाठी 30 लाखांचा चेक फडकावला.  ‘बोला आता तरी टिकीट देणार का’?, असं त्यानं म्हटलं. सचिन चौगुले असं त्याचं नाव आहे.

उपाध्याक्षांनी विचारलेला प्रश्न ऐकून खासदार-आमदारांसह पक्षश्रेष्ठीही निशब्द झाले होते. भाजपकडून पैसेवाल्यांना उमेदवारी दिली जात असून निष्ठावंतांना पायदळी तुडवले जात आहे, असा आरोप होत आहेत. हे सगळं जाहीर मांडण्याचं धाडस चौगुले यांनी केलं.

दरम्यान, चौगुले यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी हा प्रकार केला आहे, कार्यकर्त्यांनी पक्षाचे धोरण समजून घेतलं पाहिेजे, असं खासदार संजय पाटील यांनी स्पष्ट केलंय.

महत्त्वाच्या बातम्या –

-आम्ही आमदार तुमचे नोकर आहोत- बच्चू कडू

-…अन् आकाश अंबानीनं आईच्या हातातून बायकोचा हात सोडवला!

-येणाऱ्या काळात संजय पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद देणार- चंद्रकांत पाटील

-विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ तिघांपैकी दोघांना मिळणार उमेदवारी?

-…मग आता मुख्यमंत्र्याकडून दंड वसूल करणार का?; विरोधकांचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या