बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ भाजप उमेदवाराला विजयाची पक्की खात्री; निकालापूर्वीच दिली मिठाईची ऑर्डर

मुंबई | मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत निकालापूर्वीच मिठाईची ऑर्डर दिली आहे.

उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांच्यामध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. मात्र गोपाळ शेट्टींनी निकालापूर्वीच विजयाची माळ गळ्यात घातली असल्याचं दिसत आहे.

उर्मिला मातोंडकर याचं कोणतंही आव्हान नसून मी यंदा 5 लाख मतांनी निवडूण येईल, असा दावा गोपाळ शेट्टींनी केला आहे.

गोपाळ शेट्टी यांच्यासाठी अनुकूल असलेल्या मतदारसंघात काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देऊन रंगत आणली. मात्र काँग्रेसला निवडणुकीचा टायमिंग साधता आला नाही.

महत्वाच्या बातम्या

-शहांकडून उद्धव ठाकरेंसाठी खास पुरणपोळीचा बेत; पण डीश सर्व्ह करायला जाणार हे शिवसेना नेते

-पुण्याच्या काँग्रेस उमेदवाराला ईव्हीएमवर शंका; म्हणून केली मतमोजणी केंद्राची पाहणी

एक्झिट पोलने वर्तवला निलेश राणेंचा पराभव; यावर नितेश म्हणतात…

-निवृत्तीनंतर काय करणार? धोनीने केला खुलासा…

-काँग्रेसचे उमेदवार पडावे म्हणूनच ‘वंचित’ने उमेदवार उभे केले; अशोक चव्हाणांचा सनसनाटी आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More