महाराष्ट्र मुंबई

खोटी नेमप्लेट लावून तब्बल 5 वर्षे वापरत होता गाडी; भाजप नगरसेवकाचा प्रताप

ठाणे | आरटीओकडे नोंदणी न करता खोट्या नेमप्लेटसह गाडी वापरणाऱ्या भाजप नगरसेवकाचा पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक म्हणजे त्यांने खोट्या नेमप्लेटची गाडी तब्बल पाच वर्षे वापरली.

विलास कांबळे असं या भाजप नगरसेवकाचे नाव आहे. ज्या नंबरप्लेटची गाडी वापरत तो होता त्या नंबरची खरी गाडी डोंबिवलीत आहे. रजिस्ट्रेशन फी आणि रोड टॅक्स वाचवण्यासाठी त्याने गाडीची पासिंगच केली नव्हती. 

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र याप्रकरणी अजून कोणालाही अटक केलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

-श्रीरामानेही सीतेला सोडले होते; तिहेरी तलाकवर हुसेन दलवाईंचं वक्तव्य

-‘महाराष्ट्र बंद’मधील मोर्चेकऱ्यांची धरपकड; 185हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

-मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको- अजित पवार

-समाजात प्रचंड असंतोष असूनही भाजपला विजय मिळतो कसा?- उद्धव ठाकरे

-शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या मराठा तरुणाला बेदम मारहाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या