महाराष्ट्र मुंबई

भाजप नगरसेवकाची गुंडागिरी; खंडणी न दिल्याने हाॅटेल मालकाला बेदम मारहाण

मुंबई | खंडणी न दिल्याने भाजप नगरसेवकाने हाॅटेल मालकाला बेदम मारहाण केली आहे. मुंबईतील खारघर येथे ही घटना घडली आहे. शत्रुघ्न काकडे असं या नगरसेवकाचं नाव आहे.

खारघर येथे हाॅटेल चालवणाऱ्या मालकाने 50 हजार रूपयांची खंडणी न दिल्याने नगसेवकानं आपल्या गुंडासोबत हाॅटेलमध्ये धुमाकूळ घालत मालकाला बेदम मारहाण केली.

दरम्यान, या मारहाणीत हाॅटेल मालक इस्माईल शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. एमजीएम रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश?

-मोदींची एकतर्फी मुलाखत म्हणजे प्रपोगंडाच; शिवसेनेची सामनातून टीका

-शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंची बदनामी केल्याप्रकरणी ‘हाताची घडी’वर पोलीस केस

-पाकिस्तानमध्ये विजयी झालेला ‘चहावाला’ निघाला कोट्यधीश

-हिंमत असेल तर रिफायनरीच्या समर्थकांनी मोर्चा काढून दाखवावा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या