महाराष्ट्र मुंबई

‘संजय’चा रोल फक्त कॉमेंट्री करायचा असतो, टीम सिलेक्टरचा नव्हे!

मुंबई | महाभारतात संजयचा रोल फक्त कॉमेंट्री करायचा असतो, टीम सिलेक्टरचा नव्हे, असं म्हणत महाराष्ट्र भाजप आयटी सेलने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवरून ही टीका केली आहे.

जे स्वतः चमचेगिरीतुन पुढे आले. ज्यांची स्वतःची नोकरी धृतराष्ट्राच्या आंधळेपणावर अवलंबून आहे. त्यांनी कर्तृत्ववान माणसांच्या खुर्चीची काळजी करू नये, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा भाजपच्या गोटातच असल्याचे विधान संजय राऊतांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याला भाजपकडून असं उत्तर देण्यात आलं आहे.

https://twitter.com/BJP_ITCELL_Maha/status/1022354249144061953

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी- सुरेश धस

-मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेच्या जिल्हा प्रमुखाचा आत्मदहनाचा प्रयत्न

-मराठा आरक्षण मागितलं म्हणून शरद पवारांनी पक्षातून काढलं- शालिनीताई पाटील

-माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?

-मराठा समाजाच्या भावना लक्षात न घेणारं सरकार बालबुद्दीचं आहे; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या