महाराष्ट्र मुंबई

शरद सातबारा मिळव, अजित धरण भर, छगन सदन लूट; भाजपचं राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

Loading...

मुंबई | भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये बालभारतीच्या संख्यावाचनाच्या मुद्यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शरद सातबारा मिळव, अजित धरण भर, छगन सदन लूट,  अशा शब्दात भाजपने राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या आडनावाचा मेळ घालत बालभारतीच्या संख्यावाचनाच्या मुद्यावरून बोचरी टीका केली होती.

Loading...

15 वर्ष महाराष्ट्र कसा लुटला? असा कॅप्शन असलेला फोटो भाजपचे प्रवक्ते अवधुत वाघ यांनी शेअर केला आहे. राष्ट्रवादीच्या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, राम्या पोरी पळव, पंकु चिक्की घे, दाजी साल्या म्हण असं म्हणत राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला होता.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-काँग्रेसने विखेंची जागा दिली ‘या’ नेत्याला; विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

Loading...

-‘त्या’ वादग्रस्त ट्वीटवरुन राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

-विधानसभेसाठी आमचा कॅप्टन ठरलाय; सदाभाऊ खोतांचा उद्धव ठाकरेंना टोला

-हर्षवर्धन पाटलांच्या कन्येची राजकारणात दमदार एन्ट्री

-कोल्हापुरच्या मतदारांनी ‘ध्यानात ठेवलं’; कोल्हापुर महापालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागा आघाडीला

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या