चेन्नई | ‘मर्सल’ या तमिळ चित्रपटातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)बाबत असलेल्या दृश्यांवर भाजपनं आक्षेप घेतलाय. याबाबत असलेली दृश्यं तात्काळ काढावीत अशी मागणीही केलीय.
चित्रपटात जीएसटीबाबत चुकीची दृश्यं दाखवण्यात आलीय, असं केंद्रीय मंत्री राधाकृष्णन यांनी म्हटलंय. चित्रपटात अभिनेता विजय याचा मोदी विरोध दिसून येतो असं भाजप नेते एच राजा यांचा आरोप आहे.
‘माकप’, रजनीकांतच्या ‘कबाली’ चित्रपटाचे दिग्दर्शक पी.ए रंजित यांनी ‘मर्सल’च्या कलाकारांना पाठींबा दिलाय.
Comments are closed.