मोठी बातमी! काँग्रेसला जोर का झटका; 50 वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या नेत्याचा भाजपत प्रवेश
नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा काँग्रेससाठी मोठी धक्का मानला जात आहे.
सुनील जाखड यांना काँग्रेसने अनुशासनाची नोटीस पाठवली होती. निवडणुकीपूर्वी त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे पक्षाचं मोठं नुकसान झाल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं.
काँग्रेस सोडण्यापूर्वी सुनील जाखड यांनी पक्षाच्या नेत्यांवर मोठे आरोप केले. तसेच राहुल गांधीवरही त्यांनी निशाणा साधला होता. पंजाबमधील काँग्रेसचे बहुतांश प्रभारी सोनियांचे बाहुले बनून काम करत राहिले, असं ते म्हणालेत.
यापूर्वी काँग्रेसने जाखड यांना हटवून नवज्योत सिद्धू यांना प्रमुख केले होते. यानंतर नाराज होऊन जाखड हे सक्रिय राजकारणापासून दूर गेले होते.
थोडक्यात बातम्या-
“महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”
‘जसं मथुरेच्या कणाकणात कृष्ण आहे तसं…’; कंगणाचं नवं वक्तव्य चर्चेत
“महाराष्ट्र पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल”
‘कोण किरीट सोमय्या?’, संजय राऊतांचा सोमय्यांवर घणाघात
“एका रात्रीत ते हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येला जायला निघाले”
Comments are closed.