भाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष्ट्रातून ‘यांची’ नाव असण्याची दाट शक्यता

नवी दिल्ली |  आगामी लोकसभेसाठी भाजप आज संध्याकाळी 7 वाजता आपली पहिली यादी जाहीर करणार आहे. या यादीमध्ये 200 जणांची नावे असण्याची शक्यता आहे.

दिल्लीत भाजप मुख्यालयात केंद्रिय मंत्री जे. पी. नड्डा पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.

जाहीर होणाऱ्या यादीत महाराष्ट्रातून ‘यांची’ नावे असण्याची दाट शक्यता-

1 नागपूर– नितीन गडकरी

2 जालना– रावसाहेब दानवे

3 पुणे– गिरीश बापट

4 नगर– सुजय विखे

5 भिवंडी–  कपिल पाटील

6 मुंबई उत्तर मध्य– पूनम महाजन

7 बीड– प्रितम मुंडे

8 नंदुरबार– हीना गावित

9 चंद्रपूर– हंसराज अहिर

10 उत्तर मुंबई– गोपाळ शेट्टी

महत्वाच्या बातम्या-

भाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोचरे वार

भाजपचं कमळ हाती घेणार का? काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील म्हणतात…

राष्ट्रवादीने तुम्हाला उमेदवारी देऊन कर्डिलेंची गोची केलीय का? संग्राम जगताप म्हणतात…

भाजपमध्ये प्रवेश करणार का? काँग्रेस नेते प्रतिक पाटील म्हणतात…..

आता इम्तियाज जलीलांना फक्त ओवैसींच्या आदेशाची प्रतिक्षा!