भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातली ‘ही’ 16 नावे…

नवी दिल्ली |  भाजपने आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत देशातून 182 उमेदवारांची नावे घोषित केले आहेत. त्यात महाराष्ट्रातून 16 नावे आहेत.

ही 16 नावे महाराष्ट्रातून लोकसभेच्या रिंगणात-

नागपूर– नितीन गडकरी

अहमदनगर– सुजय विखे पाटील

रावेर– रक्षा खडसे

नंदूरबार– हिना गावित

धुळे– सुभाष भामरे

जालना– रावसाहेब दानवे

भिवंडी– कपिल पाटील

उत्तर मुंबई– गोपाळ शेट्टी

उत्तर मध्य मुंबई-पूनम महाजन

बीड– डॉ.प्रीतम मुंडे

अकोला– संजय धोत्रे

वर्धा– रामदास तडस

गडचिरोली चिमूर– अशोक नेते

चंद्रपूर– हंसराज अहिर

लातूर– डॉ. सुधाकर शृंगारे

सांगली– संजय काका पाटील

महत्वाच्या बातम्या-

भाजपच्या पहिल्या यादीत पुणे लोकसभा ‘वेटिंग’वरच!

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार, भाजपने केली घोषणा

“काँग्रेस नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का?”; या उमेदवारीवरुन मोठा वाद

“येणारा आठवडा राजकीय घडामोडींनी गाजणार, निवडणूक ही फक्त औपचारिकता”

भाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष्ट्रातून ‘यांची’ नाव असण्याची दाट शक्यता