Top News

जळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा; शिवसेनेला जोरदार धक्का

जळगाव | जळगाव महापालिकेवर भाजपने झेंडा फडकवला आहे. महापालिकेच्या 75 जागेंपैकी तब्बल 57 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे.

गेल्या 35 वर्षापासून जळगाव महापालिकेवर वर्चस्व असलेल्या शिवसेनेचे सुरेश जैन यांना भाजपने जोरदार धक्का देत मुसंडी मारली आहे.

दरम्यान, शिवसेनेला मोठ्ठा धक्का बसला असून केवळ 14 जागेवरच त्यांना समाधान मानावं लागलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसला खातंही खोलता आलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या–

-जळगावमध्ये शिवसेनेला धक्का; भाजपची जोरदार मुसंडी

-सांगली महापालिका निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर

-…आता धमाका झाला तर त्याला जबाबदार कोण- उदयनराजे भोसले

-मेधा कुलकर्णींचं करायचं काय, खाली डोकं वर पाय; कुलकर्णींच्या घराबाहेर मोर्चेकऱ्यांच्या घोषणा

-मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार नाही- सुप्रिया सुळे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या