Top News देश

भयंकर महागाई ही भाजपकडून जनतेला दिवाळीची भेट- प्रियांका गांधी

नवी दिल्ली | महागाईच्या प्रश्नावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

भयंकर महागाई ही भाजपकडून जनतेला दिवाळीची भेट. आणि भाजपची त्याच्या भांडवलदार मित्रांना दिवाळीची भेट 6 विमानतळ, भांडवलदारांची सोबत, भांडवलदारांचा विकास, असं ट्विट प्रियांका गांधी यांनी केलं आहे.

प्रियांका गांधी यांच्या सोबत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही ट्विट करत महागाईवरून मोदी सरकारवर निशाणा साधलाय. देशाच्या शेतकऱ्यांनी मागितली मंडई, पीएमनी दिली भयानक मंदी, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“मुंबई आमची आहे, मुंबईच्या वाट्याला जाऊ नका”

“एसटी कामगारांना काम करायला नेलं होतं की मरायला?”

‘सतर्कतेने दिवाळीचं स्वागत करा’; इकबाल सिंह चहल यांचं मुंबईकरांना आवाहन

“बिहारच्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांचा आणि आमदारांचा पगार कापेन”

…तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या