बेळगाव | कर्नाटकच्या निवडणुकीत बेळगावावर कोणत्या पक्षाचं वर्चस्व राहील? असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला होता. त्या प्रश्नाचं उत्तर आता समोर आलं आहे.
बेळगावातील 18 पैकी 10 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे तर 8 जागांवर काँग्रेस विजयी ठरली आहे. महाराष्ट्र एकीकरण आघाडीला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाहीये.
विजयी उमेदवार –
बेळगाव दक्षिण- अभय पाटील (भाजप) विजयी
बेळगाव उत्तर – अनिल बेनके( भाजप) विजयी
बेळगाव ग्रामीण- लक्ष्मी हेब्बाळकर (काँग्रेस) विजयी
खानापूर- अंजली निबालकर (काँग्रेस)विजयी
निपाणी- शशिकला जोल्ले(भाजप) विजयी
चिक्कोडी सदलगा- गणेश हुक्केरी (काँग्रेस) विजयी
गोकाक- रमेश जारकीहोळी (काँग्रेस ) विजयी
अरभावी- भालचंद्र जारकेवळी (भाजप)विजयी
हुक्केरी . उमेश कत्ती( भाजप) विजयी
रायबाग- दुर्योधन ऐहोळे (भाजप) विजयी
कुडची- पी राजू ( भाजप) वियजी
कागवाड- श्रीमंत पाटील(काँग्रेस) विजयी
अथणी- महेश कुमटळी( काँग्रेस) विजयी
यमकनमर्डी- सतीश जारकिहोळी (काँग्रेस) विजयी
कित्तुर- महानतेश दौडगौडर (भाजप) विजयी
बैलहोंगल- महानतेश कौझलगी (काँग्रेस) विजयी
सौंदती- आनंद मामाणी (भाजप) विजयी
रामदुर्ग- महादेव यादवाड(भाजप) विजयी
Comments are closed.