पुणे महाराष्ट्र

भाजप सरकार बेशरम आहे- अशोक चव्हाण

भोर | देशातील महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्याची या सरकारला चिंता नाही कारण हे सरकार बेशरम आहे, असं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. भोरमधील सभेत ते बोलत होते. 

बुलेट ट्रेन जाऊ द्या परंतु मुंबईची लोकल ट्रेनही त्यांना नीट चालवता येत नाही. या सरकारचा फाजील आत्मविश्वास त्यांना दाखविण्याची वेळ आली आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं. 

दरम्यान, काळा पैसा भारतात आणणाऱ्या भाजप सरकारमुळं देशातला पांढरा पैसाही परदेशात गेला आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-सोशल मी़डियाच्या अतिरेकाला आळा घालण्यासाठी कायदा करावा- धनंजय मुंडे

-आंबे खाऊन मुलंच का होतात? मुली का नाही?- विद्या चव्हाण

-विधानसभेत शिवसेना आक्रमक; अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न!

-मज्जा मस्तीत केलेली चोरी आली अंगलट; मिळाली अजब शिक्षा

-अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या- सुभाष देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या